Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Pranav Jatkar
Added on: 15-Feb-2010
Description: Pati in front of Kasaba Ganapati
English Translation: Micky Mouse jump game is arranged on occasion of Mahashivratri
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 3/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 3/5 stars (37 votes cast)


 
On 25-Feb-2010 , Sachin said,
Mouse बीझी असल्यामुले खेल संपेपर्यंततरी गणपती काय हालत नाही जागचा!
 
On 26-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
महाशिवरात्र आहे म्हणून चक्क गणपतीला न विचारता यांनी त्याचे वाहान लांबविलेले दिसते!
 
On 27-Feb-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
महाशिवरात्रीनिमित्त नागोबा डांन्स किवा तांडवनृत्त्य ठेवायला पाहिजे होते. गणेशोत्सवात हा मिकी माऊस डांन्स ठेवा. पण गणपतीच्या मुषकाचा मिकी माऊस कधी झाला.
 
On 03-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
या लोकांनी गुटगुटीत गणेशाला "रोड" केले तर मुषकाला माऊस करायल कितीकसा वेळा लागणार ओक साहेब!
 
On 03-Mar-2010 , Kesu said, Star Poster
हो, donald duck म्हणाला मला तसं.
 
On 24-Mar-2010 , Pranav Jatkar said,
कात्रज सर्पोद्यानासमोरच्या एका नेपाळ्याला त्याच्या त्या मिकी-माऊससकट उचलुन आणला होता शिवरात्रीपुरता..त्यावर त्या मंडळाच्या सभासदांचीच पोरं वेड्यासारखी उड्या मारत होती आणि सगळं जगजाहिर करायला ही पाटी लावली ह्या समितीवाल्यांनी...!
 
On 30-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
जतकरांना मात्र मानल बरका आपण!!!
आपण पत्रकार आहात का हो? बातमीच्या मुळापर्यंत जाऊन माहिती काढलेली आहे साहेबांनी!!!
 
On 03-Apr-2010 , Varun Dhungne said,
मला तर वाटते कि जतकराना पाट्या हुडकन्याशिवाय दुसरा उद्योगच नाहि. पाट्याचा काय कारख़ाना टाकतोस कि काय लेका.
 
On 07-Apr-2010 , Pranav Jatkar said,
आपण 'वरुन' आहात की 'खालुन'..? anyway.. अहो हाताशी उत्तमप्रतीचा छायाचित्रयंत्र अलंक्रुत भ्रमणध्वनी, आणि संगणकादी सुसज्ज यंत्रणा असेल आणि जे काम कराल ते अथं पासुन इतिपर्यंत करण्याची धमक असेल तर इतक्या पाट्या मिळवणे कुणालाही शक्य आहे ढुंगणेसाहेब...!
 
On 07-Apr-2010 , Pranav Jatkar said,
आणि आपल्याला इथे एक नोंद करुन द्यावी वाटते मला... की या साईटवर माझ्याहुन पाट्या आणि कॉमेंटसने दिग्गज असलेली मंडळी आहेत की.. हाच प्रश्न आपण आधी त्यांना न विचारण्याचे कारण मज पामरास उमगत नाही...!
 
On 09-Apr-2010 , ankush said, Star Poster
पाटीबोध होत नाही.
मिकी माऊशी चा नाच? कुठे? केव्हा?
 
On 05-May-2010 , ash said,
tarich mhntala punyachya traffic madhe ganpati bappa ka hawaldil zala tyanchya pappane tyachi gaadi neli hoti na!!!!
 
On 12-Jul-2010 , rohan said,
काय फालतू खेळ ठेवता हो
 
On 02-Aug-2010 , ankush said, Star Poster
पुर्ण मराठी भाषेच्या जोरात लिहलेल्या ह्या पाटीत फक्त 'JUMP' ह्या शब्दाचा अपवाद का?
'उडी' म्हटले असते तर पाटीचाच खेळ झाला असता वाटत.
जम्प काय फक्त मिकी माऊसच मारतो का? आणि बाकी माऊस काय उड्या मारत नाही का?
चाखा त्यांनाही थोडे महाशिवरात्रीचे प्रसादाचे पेय आणि बघा कोण किती उड्या मारतो ते...
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required